Chimur

अॅटोची बाईकला धडक – एक मृत एक गंभीर – चिमूर – पिंपळनेरी मार्गावरील घटना

अॅटोची बाईकला धडक
– एक मृत एक गंभीर
– चिमूर – पिंपळनेरी मार्गावरील घटना

चिमूर -ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूरवरून स्टॅपं पेपर घेवून भिसी दोन व्यक्ती बाईकने जात होते. प्रवासी भरून भिसीवरून अॅटो येत असताना चिमूर -पिपंळनेरी मार्गावरील व्याघ्रदर्शण धाब्याजवळ बाईक व अॅटोची जबर धडक झाली. बाईक वरील दोन्ही महामार्गावरील काँक्रीट रस्त्यावर पडले यापैकी एकाला नागपूर रेफर केले असता वाटेतच मृत्यु झाला.

मृतक व्यक्तीचे नाव महेश गणेश वाघ वय २१ वर्ष भिसी येथील रहीवासी आहे.घटना मंगळवार पाच वाजता दरम्यानची आहे.

अॅटोची बाईकला धडक - एक मृत एक गंभीर - चिमूर - पिंपळनेरी मार्गावरील घटनामृतक महेश व त्याचा मित्र विवेक भय्याजी वाकडे वय २२ वर्ष रा. खापरी प्रशासकीय कामासाठी चिमूरवरून स्टॅपं घेवून भिसी ला जात होते अॅटो प्रवासी भरूण चिमूर ला येत असताना बाईक अॅटोची धडक झाली. दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना महामार्गावरील व्यक्तीनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी आनले महेशच्या डोक्याला, पोटाला व पायाला जबर मार बसल्याने त्याला डॉक्टरानी नागपूर रेफर केले असता भिसीच्या सामोरच वाटेत त्याचा मृत्यु झाला. जखमी विवेकच्या पायाला, पाटिला जबर मार आहे तो उपजिल्हा रुग्णालयात भरती आहे.
चिमूर पोलीसांनी गुन्हा नोंद केला पुढील तपास पोलीस करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button