Amalner

Amalner: मनसे तालुकाध्यक्षपदी संदीप बापूराव पाटील यांची नियुक्ती

Amalner: मनसे तालुकाध्यक्षपदी संदीप बापूराव पाटील यांची नियुक्ती

अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व राज्य उपाध्यक्ष श्री विनोद भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे यांच्या हस्ते जळगाव जिल्हा अमळनेर तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे ध्येय धोरणे यांच्या प्रचार-प्रसार व पक्ष संघटन बळकटीकरणाची जबाबदारी असेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button