Amalner

Amalner: अल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार..डॉ रुपेश संचेती सह अनेक मान्यवर कोरोना योद्धा म्हणून सन्मानित..

Amalner: अल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार..डॉ रुपेश संचेती सह अनेक मान्यवर कोरोना योद्धा म्हणून सन्मानित..

अमळनेर दि.1/2/2022 रोजी माजी न्यायाधीश श्रीमान गुलाबराव पाटील साहेब यांना निवृत्तीनंतर सुध्दा गुणवत्तेमुळे त्यांना उच्च न्यायालय मार्फत सिव्हिल जज सिनिअर डिव्हिजन अॅडिशनल चिफ ज्युडीशियल मजिस्टेट या पदावर त्यांची निवड झाल्याबद्दल लाइब्ररीचे अध्यक्ष रियाज़ शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला श्री डाॅ. रुपेश संचेती साहेब यांना कोरोना योध्दा म्हणून त्यांच्या सत्कार करण्यात आला,पाडळसरे जन आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष श्री सुभाष आण्णा चौधरी साहेब*
यांच्या विशेष सत्कार करण्यात आला,सेवानिवृत्त श्री बन्सीलाल भागवत आण्णा गुरूजी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला,
सेवानिवृत्त पी एस आय श्री गोकुळ पाटील हे सालदाराचे मुल फौजदार झाले होते म्हणुन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी माजी नगर अध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या . सत्कारला उत्तर देत्ताना गुलाबराव पाटील यांनी कामगार ते न्यायाधीश प्रवास कसा झाला हे वर्णन केले या प्रसंगी भागवत आण्णा गुरूजी डाॅ रुपेश संचेती,डाॅ श्याम नेरकर,यांनी आपले विचार व्यक्त केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड अ. रज़्ज़ाक शेख यांनी केले.
आभार प्रदर्शन इकबाल शेख साहेबांनी केले या व्यळ्यस उपस्तीत कमरोद्दीन शेख,रहिम मिस्त्री,मुस्तफा शेख ,शराफत अली ,इमामोद्दीन शेख ,रईस शेख ,अहमद भाई मकसुद पहेलवान,अ.जब्बार दादा,इकबाल अत्तारी सैय्यद जहिर अली आदि मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button