Bollywood

इतक्या वेळा शारीरिक संबंध ठेवूनही गरोदर राहिली नाही..! पहा आणखी काय म्हणाली सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा..!

इतक्या वेळा शारीरिक संबंध ठेवून ही गरोदर राहिली नाही..!

मुंबई चित्रपट अभिनेत्री रेखा नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते.रेखाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.रेखा जशी तिच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे तशीच ती तिच्या बोल्ड व्यक्तव्य आणि बोल्ड अभिनयासाठी देखील प्रसिद्ध आहे.रेखाच्या वागणूक आणि बोल्डनेस चा परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला. नुकतेच रेेखाने लग्नापूर्वी सेक्स ह्या बाबतीत व्यक्तव्य केलं आहे.

सध्या रेखा हिंदी बिग बॉस च्या सिझन मुळे चर्चेत आहे.बिग बॉस च्या घरात आता रेखाचा आवाज येणार आहे. बिग बॉस च्या प्रोमोज मध्ये सलमान खान सोबत जंगलात रेखाच्या आवाजाची झलक ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे रेखा पुन्हा एकदा बिग बॉस मुळे टेलिव्हिजनवर पहावयास मिळेल का याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

यासीर उस्मान यांनी रेखाच्या जीवनावर कैसी पेल जिंदगानी हे पुस्तक लिहल आहे.ह्या पुस्तकात रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. या पुस्तकात रेखाने एकदा अस वक्तव्य केले होते की लग्ना अगोदर शारीरिक संबंध असणे वाईट नाही.तिला स्वतःला तीच्याशी शारीरिक संबंध ठेवला नाही, तर ती माणसाच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही. मी अद्याप गरोदर राहिले नाही हा योगायोग आहे.तिच्या म्हणण्यानुसार लग्नापूर्वी सेक्स करणे खूप स्वाभाविक आहे. आणि जे ढोंगी लोक असे म्हणतात की, मुलीने प्रथम तिच्या हनीमूनलाच सेक्स केेला पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button