Rawer

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली /जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली /जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी/ मुबारक तडवी


महामहीम राष्ट्रपती आणि मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना
जिल्हाधिकारी, व उप जिल्हाधिकारी यांचे मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले

1) आदिवासी हा धर्म प्रकाशित करून भारतीय जनगननेत कॉलम 7 हा कोड देण्याबाबत

2) डॉ.पायल तडवी आत्महत्या हत्या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीचा अहवाल लपवणाऱ्या अधिष्ठाता आणि कुलगुरू यांना बडतर्फ करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आवाहन याचिका दाखल करून खटला चालवन्या बाबत

3) जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडू नये यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर स्थगिती आणण्याबाबत

4) जळगांव जिल्ह्यातील अनु. जमाती ची रखडलेली शिक्षक विशेष भरतीपदे 20 दिवसांत भरण्या बाबत

5) जळगांव जिल्ह्यातील ता.रावेर येथील बोरखेडा येथे झालेल्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला तातडीने खटला चालवून फाशी आणि पीडित परिवाराला गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत मिळणे देण्याबाबत

6) धनगर समाजाचा आदिवासी समाजात समावेश करु नये आणि TISS (Tata Institute of Social Sciences) चा अहवाल प्रसिद्ध करणे बाबत

या प्रमुख मागणीचे सदरील निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जळगाव जिल्हयाचे
दारासिंग पावरा(जिल्हाध्यक्ष),
निरज चव्हाण(जिल्हाध्यक्ष ग्रामीण), रौनक तडवी(उपाध्यक्ष),
अयाज तडवी(सरचिटणीस)
शरीफ तडवी, व लियाकत तडवी(कार्यअध्यक्ष),
रहीम तडवी (महासचिव)
फिरोज तडवी(यावल तालुका अध्यक्ष)
शाहरुख तडवी (तालुका उपाध्यक्ष), प्रविण पावरा (तालुका उपाध्यक्ष) आणि विनोद साळुंखे आदी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button