Pandharpur

समस्त हनुमान तालीम गणेशोत्सव तरुण मंडळ च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

समस्त हनुमान तालीम गणेशोत्सव तरुण मंडळ च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील संत पेठ परिसरामध्ये समस्त हनुमान तालीम च्या वतीने कोरोनो सारख्या रोगाने थैमान घातला असून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे म्हणून रक्ताचा पुरवठा कमी पडू नये या उद्देशाने समस्त हनुमान तालीम च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदान शिबिर वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक व समस्त हनुमान तालीम संस्थापक अध्यक्ष पिराजी अण्णा धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न या रक्तदान शिबिराला उपस्थित असलेले नगरसेवक राजू सर्वगोड नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे भाजपा सरचिटणीस बादल ठाकुर नगरसेवक संजय निंबाळकर नगरसेवक इब्राहिम बोहरी बशीर भाई तांबोळी डॉ धीरज जाधव नगरसेवक बसवेश्वर देवमारे असलम तांबोळी समाजसेवक आदम बागवान शफिक मुलाणी श्रीकांत शिंदे मुजम्मिल सय्यद डी राज सर्वगोड माजी नगरसेवक कृष्ण वाघमारे नाना वाघमारे सुनील बागडे शरद पवार सिद्धेश्वर बागडे संजय अडगळे दत्ता वतारे भीमराव वाघमारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button