Pandharpur

पंढरपूर नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ केलीच पाहिजे.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा.

पंढरपूर नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ केलीच पाहिजे.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा.
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये कोव्हीड 19 या साथीच्या रोगामुळे मागील मार्च 2020 ते 2021 तसेच सध्याचे लॅकडाऊन यामुळे सर्वच थरातील व्यापारी,कष्ठकरी वर्गाचा मिळकतीचा पर्याय बंद होता,कामकाज बंद आहे यामुळे या सर्वच गोष्टींचा साहुनुभुती पुर्वक विचार होऊन पंढरपुर नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांची टाळेबंदी काळातील घरपटी व इतर टॅक्स माफ झालेच पाहिजे.अन्यथा आम्ही दि 21/6/2021रोजी नगरपालीके समोर आंदोलन करणार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button