Yawal

आकाश तायडे. व. संगीत भालेराव. यांचे मनसे तफै सत्कार.

आकाश तायडे. व. संगीत भालेराव. यांचे मनसे तफै सत्कार

यावल ( प्रतिनीधी ) यावल तालुक्यातील हिंगोणे या गावातील रहीवासी आकाश तायडे व संगीत भालेराव यांनी बनवलेल्या. थॉट्स शॉट फिल्म लघुपट ला ८ विविध पुरस्कार मिळाल्या बददल त्यांची या कार्याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष . चेतन अढळ कर यांनी घेऊन त्यांच्या हिंगोणा गावी आकाश तायडे. व संगीत भालेराव यांचा शाल .व गुलाब पुष्प सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या मार्फत करण्यात आला व.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावल तालुक्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट असून असे नवनवीन कलाकार निर्माण व्हावे या अनुषंगाने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर .तालुका उपाध्यक्ष शाम पवार .शहराध्यक्ष किशोर नन्नवरे. तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे .शहर उपाध्यक्ष आबिद कच्ची.आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button