Pandharpur

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालय येथे आंदोलन

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालय येथे आंदोलन

पंढरपूर : आयुक्त कार्यालय राज्य समन्वय रामदास जगताप यांची तातडीने बदली करा अन्यथा येत्या काही दिवसात तीव्र स्वरूपात तलाठी बांधवांना मार्फत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा पंढरपुर यांच्या वतीने तहसीलदार पंढरपुर यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे रामदास जगताप यांनी एका व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेजला अपमानास्पद उत्तर दिले म्हणून त्याचा निषेध करून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने ही मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष एस आर डोरले तालुका उपाध्यक्ष व्ही एम शिवशरण सचिव निलेश कुंभार तलाठी मुस्ताक काजी व इतर कर्मचारी मंडल अधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button