Surgana

सुरगाणा तालुक्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायिकावर आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासना कडुन कारवाई करण्यात आली

सुरगाणा तालुक्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायिकावर आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासना कडुन कारवाई करण्यात आली

विजय कानडे सुरगाणा

सुरगाणा : आज सुरगाणा तहसीलदार किशोर मराठे यांनी तालुक्यातील बोगस वैद्यकीय डॉक्टर वर विरूद्ध कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाला आदेश आदेश केले सुरगाणा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप संभाजी रणवीर आणि त्यांच्या आरोग्य विभागातील टीम तसेच सुरगाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नांद्रे व त्यांचा पोलिस स्टाफ हे सर्व पथकासह सुरगाणा तालुक्यातील भेंडवळ येथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक अपूर्बा नलिन विश्वास भेंडवळ येथे आपल्या क्लिनिकमध्ये उपस्थित होता आरोग्य विभाग आणि पोलिसांनी चौकशी केली असता ना त्याच्या दवाखान्यात बसण्यासाठी टेबल खुर्ची ऍलोपॅथी औषध साठा स्टेटस कोप असे मिळून आले सदर अपूर्बा नलिन विश्वास त्याच्याकडे आलो का ते औषध वापरण्याचा परवाना आहे का याबाबत विचारले असता त्याच्याकडे कसलाही तसा कोणताही प्रकारचा परवाना नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले सदर त्या इसमाकडे वैद्यकीय उपचाराबाबत कोणत्याही सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया यामध्ये नमूद असलेला आढळून येत नाही शासनाकडील औषधी उपचार आवश्यक उपचारात परवाना नसताना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना वैद्यकीय सेवा पुरविताना यांच्याकडे पुढील वर्णनाचे औषध साठा स्टेटस कोप ओढणे स्ट्रोक ड्रॉप टॅबलेट इंजेक्शन टॅक्सी सिम 1544 रुपयाचा म** जप्त करण्यात आला तरी आज दिनांक वीस चार दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भेंडवळ उंबरठाण येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 कलम कलम 33 34 36 38 प्रमाणे शासनातर्फे कायदेशीर सुरगाणा पोलीस स्टेशन येथे आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी यांनी शासनातर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button