Amalner

अमळनेर हद्दीत पोलीस विभागाची विविध कलमांतर्गत कार्यवाही..!तर असा आहे टास्क फोर्स..!

अमळनेर हद्दीत पोलीस विभागाची विविध कलमांतर्गत कार्यवाही..!तर असा आहे टास्क फोर्स..!

अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स ची नेमणूक करण्यात आली आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन हददीत एकूण बसविण्यात आलेले गणपती :

१) सार्वजनिक गणपती-७४
२) एक गांव एक गणपती मध्ये सहभाग घेतलेली गांवे-७६
३) खाजगी गणपती- ०५
एकूण गणपती १५५
पोलीस उप निरीक्षक- ०३

गणपती उत्सव निमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त :

पोलीस निरीक्षक- ०१ सहा. पोलीस निरीक्षक- ०१
प्रो- पोलीस उप निरीक्षक- ०१
पोलीस अंमलदार- ५९
होमगार्ड- ३३
आर.सी.पी. प्लाटून- ०१
नियंत्रण कक्षाकडील स्ट्रॉकिंग फोर्स- ०१

गणपती उत्सव निमित्त करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कारवाई :

१) फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १०७ प्रमाणे ६२ व्यक्तींवर कारवाई

कलम १०७ म्हणजे शहरात शांतता ठेवून अन्य व्यक्तीच्या हवाल्यावर अश्या लोकांना नोटीस देणे की जे अशांतता पसरवू शकतात

२) फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम ११० प्रमाणे ०२ व्यक्तींवर कारवाईवरील प्रमाणे
३) फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १४४(२) प्रमाणे ०९ व्यक्तींवर कारवाईसंचारबंदी व जमावबंदी
४) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ५६ प्रमाणे ०१ व्यक्तीवर कारवाईअपराध करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला घालवणे
५) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम, कलम ९३ प्रमाणे ०५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button