Pandharpur

पंढरपुरच्या मालकांस आम आदमी चे पत्र .सरळ सरळ राजकीय मालकांचा राजकीय स्टंट.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र

पंढरपुरच्या मालकांस आम आदमी चे पत्र .सरळ सरळ राजकीय मालकांचा राजकीय स्टंट.सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिके समोरील आंदोलन हे मुळातच राजकीय देखावा आहे.या आंदोलनात कोण आहेत?नगरसेवक.आहो पोट दुखतंय कोणाचे इंजेक्शन कोणाला पखालीला म्हणजे थ्रिव्हिलर सरकारला.आणि वरुन मालक म्हणतात यात राजकारण नाही.मालकांचे राजकारण इतके दिवस व्यावसायिक होते आज त्याला सामाजिकतेची झालर लावलीय .असो.मला वाटत मालक आपण पंढरपूरची पंतप्रधान घरकुल योजने मध्ये झालेली चुक कबुल करावी.कारण सदर बांधकाम हे चुकीच्या जागेतच झाले आहे कि जेथे पुराचे पाणी येते.मालक आपण चुक कबुल करत नाहीत आणि दुरुस्त्या ही सुचवत नाहीत.आणि आपण काॅमण विघ्न संतोषी लोक म्हणतात.परंतु कल्पणा करा आपण जर या घरकुले वाटप केली व नागरिक राहण्यास गेले आणि पुराचे पाणी आले तर भरपाई कोण देणार ना तुम्ही व तुमचे लाडके अधिकारी यांचे खिशातून देणार. द्यावे तर शासणालाच लागणार ना.मग जर वर्षीचा नुकसानीचा कोट्यावधीचा खर्च काढला तर ते शासणाला परवडणारे आहे का?मुळीच नाही.आणि नागरिकांची गाड्या घोड्यांचे नुकसान व माणसिक ताण याचे काय?आपण दुरुस्त्या न सुचवता भलतच राजकीय वातावरण निर्माण करत आहात. काय तंत्रज्ञान वापरले आहे स्थापत्य शास्त्राचे. काय घंटा कळतोय का संबंधित प्रशासनाला.आपण बिल्डर आहात. कुठे आहेत इमारती खड्ड्यात.आणि मला सांगा तुमच्या नगरपालिकेने व आपल्या राजकीय अधिपत्याखाली केलेली कोणती कामे क्वालीटीची आहेत. 65 एकर परिसरात जावा नुसता कॅक्रीटचा फफुटा उडतोय. जुना कोर्ट रोड डिव्हायडरच निम्या रस्ताच्या जाडीचा आहे. कुठे आहे तंत्रज्ञान तुमच्या नगरपालिके कडे.आणि 2021-22 चे बजट एकाच गोष्टीला वर्षेनो वर्षे देखभालीसाठीच गरज नसताना खर्च करता का? यामध्ये काय ठेकेदारी करायची आहे हे स्पष्ट होते. या सर्व बाबींचा विचार करता सातवी आठवीची पोरं सांगतील काय चाललय ते,आगदी बोटाने उखरतात मालकांच्या नगरपालिकेने केलेले रस्ते. आम्हाला विरोध करायचा आहे ते फक्त व्यवस्था परिवर्तनासाठी.आणि मालक कोणी ही विघ्न संतोषी नसतं बरं तुम्ही त्या दृष्टीने पाहता असे वाटते. आहो वेळीच पत्रकार बंधूंनी दुरुस्ती सुचविल्या पण तुम्ही आणि तात्कालीन आमदार यांनी याचा विचार केला होता का? मग मला सांगा विघ्न संतोषी या वाक्याला अर्थ तरी राहतो का?सध्या उभारलेले घरकुले ही सर्वांना मिळालीच पाहिजे पण दुरुस्त्या करून.भविष्यात नागरिकांना विघ्नात टाकावयाचे नाही.जरी नागरिक तेथे राहायला गेले तर त्यांना पश्चात्ताप होणार नाही याची खबरदारी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे.आणि यापुढील घरकुले सदर जागेतुन हाटवुन नविन कोर्ट च्या मागील नगरपालिकेच्या जागेत घ्यावीत.ज्यावर आपल्या लाडक्या कार्यकर्ते यांनी अतिक्रमण केले आहे.तुम्ही चैकशी संदर्भात बोलता कोरट पायरी चढल्यावर सगळच बोंबलल,मग केंद्रात सरकार असुन पण उपयोग होणार नाही .मग उच्चस्तरीय समिती येईल.मग? .असो. शासणाचे पैसे म्हणजे जणतेचा पैसा. जो भी करेंगे समाज और मानवताके हित का हो गा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button