Amalner

घरात घुसून महिलेचा विनयभंग..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

घरात घुसून महिलेचा विनयभंग..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर पंचायत समिती मागे वास्तव्यास असणाऱ्या महिलेचा घरात घुसून विनयभंग करत चाकूने मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की ६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पंचायत समिती च्या मागे राहणाऱ्या झाडू विक्रेत्या महिलेच्या घरात घुसून महेंद्र सीताराम मोरे (रा. न्यू प्लॉट) याने नंबर का ब्लॉक केला असे विचारत घरात घुसून महिलेचा विनयभंग करत चाकू मारून टाकेल अशी धमकी दिली.
याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button