Nagpur

नवरात्री निमित्त शाळेत दांडिया कार्यक्रम

नवरात्री निमित्त शाळेत दांडिया कार्यक्रम

राजेश सोनुने

मेंटोर किड्स प्री-स्कुल भंडारा भंडारा : शिक्षक कॉलोनी स्थित मेंटोर किड्स प्री-स्कुलमध्ये नवरात्रीचे औचित्य साधून दांडियाचे आयोजन करण्यात आले.यात विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाला भं.जि. क्षि. ब. संस्थेचे अध्यक्ष कुणाल न्यायखोर, मेंटोर किड्स स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती सेलोकर, श्वेता मॅडम ,सपना मॅडम,रुपाली मॅडम,नीलिमा ताई उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button