Yawal

हिंगोणा येथे अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोणा येथे अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी

भालोद ते हिंगोणा रस्त्यावर अवैधरित्या वाळू ची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर वर तलाठी भरारी पथकाने कारवाई करून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे यावल पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकासह मालाकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भालोद कडून हिंगोणा कडे येणारा रस्त्यावर अवैध वाळू ची वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहीती तलाठी भरारी पथक यांना मिळाली त्यांनी संबंधित तलाठी आणि सहकारी कोतवाल यांचे पथक तयार करून कारवाई केली. पथकामध्ये शामिल संबंधित कर्मचारी तलाठी भालोद,अट्रारावल,सांगवी आणि डोंगर कठोरा आणि सह कर्मचारी
संबंधित तलाठी पथकाने दिनांक 03 मार्च 2022 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हिंगोणा गावाजवळ मोतीलाल भागवत सपकाळे राहणार भोलाने ट्रॉली विना नंबर हे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करत असताना पकडले असून सदर वाहन वाळू ने भरलेले असून ते आज रोजी माननीय तहसीलदार सौ यांचे पुढील आदेश होईल पावेतो आपल्या पोलिस स्टेशन आवारात जमा करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button