Bhusawal

भुसावळ येथे कैकाडी समाज महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या निवास स्थानी कैकाडी समाज आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली..

भुसावळ येथे कैकाडी समाज महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या निवास स्थानी कैकाडी समाज आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली..

प्रतिनिधी: हेमकांत गायकवाड

भुसावळ : सन्मानीय समाज बांधव कळविण्यास आनंद होतो की, आज दिनांक-01/11/2020,
रविवार,रोजी भुसावळ येथे कैकाडी समाज महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या नवीन निवासस्थानी नुकतेच कैकाडी समाज आघाडी च्या पदाधिकारीची बेठक आयोजित करण्यात आले होते.
सदरची बेठक ही जळगांव येथे 22 नोव्हेंबर,रोजी,पत्रकार भवन,तहसील कार्यालय जवळ,होणाऱ्या खान्देश विभागीय समाज बांधवांचा मेळावा संदर्भात रूपरेषा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी रवींद्र गायकवाड(अध्यक्ष-कैकाडी समाज आघाडी),मुकेश जाधव(जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी),हेमंकांत गायकवाड(जिल्हा संपर्क प्रमुख युवा आघाडी),मनोज जाधव(जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी),राहुल जाधव(जामनेर तालुका संपर्क प्रमुख),राजपाल जाधव(चोपडा तालुका युवा अध्यक्ष),किशोर जाधव(यावल तालुका अध्यक्ष युवा),अनिल जाधव(जेष्ठ सल्लागार, चोपडा),भगवान गायकवाड(जेष्ठ सल्लागार, जळगांव जिल्हा),प्रतिभा गायकवाड(जिल्हा अध्यक्षा, महिला आघाडी),कमल जाधव(रावेर तालुका अध्यक्षा, महिला आघाडी),शारदा देवगीरे(भुसावळ तालुका अध्यक्षा,महिला आघाडी),समस्त जळगांव जिल्ह्यातील आघाडी,युवा आघाडी,महिला आघाडी, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर माहिती संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कडुन मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button