फैजपूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फैजपुरात आज पोलिसांतर्फे पथ संचलन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फैजपुरात आज पोलिसांतर्फे पथ संचलन

सलीम पिंजारी

फैजपूर येथे आज दिनांक 16 रोजी पोलिसांतर्फे शहरात संचलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरात पथसंचलन केले पथसंचलन शहरातील पोलीस स्टेशन पासून नाहवी दरवाजा खुशाल भाऊ रोड तू बाजार मारुती रोड सुभाष चौक बसस्थानक खंडेराव वाडी ते पोलीस स्टेशन या ने रुड पथसंचलन करण्यात आले पथसंचलन येथील विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखेडे तसेच पीएसआय आणि हवलदार टाहाकडे केंद्रीय पोलीस सीआयएसएफ फैजपुर पोलीस स्टॉप होमगार्ड यांच्या सहभाग होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button