sawada

सावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…! सत्ताधारी नगरसेवक व गटनेते अजय भारंबे कडून मिशन नगरपालिका शोमध्ये कबूली

सावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…! सत्ताधारी नगरसेवक व गटनेते अजय भारंबे कडून मिशन नगरपालिका शोमध्ये कबूली

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात स्वामीनारायण गुरुकुल मध्ये दि.१३ जुन २०२१ रोजी एका न्युज चॅनल द्वारे सुरवात करण्यात आलेल्या मिशन नगरपालिका नावाचा सदर शोमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व विरोधी गटनेते फिरोज खान हाजी हबीबुलला खान पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, भजपा उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे, युवा सेनाचे सुरज परदेशी उर्फ बद्री, भाजपचे सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, भाजपचे नगरसेवक व सत्ताधारी गटनेते अजय भारंबे,
उपस्थितीत होते यावेळी आपण सावदा पालिकेत सत्ताधारी गटनेते आहेत म्हणून शहरात विकास बाबत पत्रकाराने विचारलेले एका प्रश्नाच्या उत्तरात आम्ही आठवढे बाजाराचे ओटयांचे सुशोभीकरण केल्याची माहिती वेतिरिकत इतर कार्य बद्दल ठोस स्पष्टीकरण देऊ शकले नाही.

सदरील शोमध्ये उपस्थित शहरातील मातब्बरांनी पालिकेतील सध्या स्थिती, भुतकाळ व भविष्यात राजकीय बदल बाबत नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली,शहराचा विकास झालेला नाही सत्ताधारी कोरोना काळात पालिकेत भीरकलेच नसून जनतेच्या समस्याला घेवून संवेदनशील दिसले नाही तसेच षुरुश मंडळी राष्ट्रवादी व महिला भाजपाच्या बेनरात दिसतात दोन्ही हातात लाडू अशी भुमिका हे सत्ताधारीगटाची आहे असे नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी सांगितले. सावदा ग्रामिण रुग्णालयाचा विषयावर खरोखर कोणाच्या सत्तेत ठराव झाला यासाठी कोणी काय प्रयत्न केले याचा पाहाडच राजेश वानखेडे यांनी वाचून रूग्णालया बद्दल आता बोलणाऱ्याचा त्यावेळी राजकीय जन्मच झाला नव्हता असा टोला सुद्धा मारला. तसेच “सावद्यात टांगा पलटी घोडे फरार” हा घोष वाक्य ही गाजला सत्ताधारी नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे यांनी मी नाथा भाऊ सोबत होती व आहे असे उघडपणे शोमध्ये स्वताची भुमिका स्पष्ट केली मात्र अजय भारंबे,पराग पाटील, यांनी आम्ही भाजपचेच असल्याचे त्यावेळी मान्य केले *विषेश* भाजपाची लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांची मिशन नगरपालिका सदरात उपस्थित दिसून आली नाही

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button