Chimur

उपजिल्हा रुग्णालयाच्या संडासात मृत्यू अवस्थेत सापडले 7 महिन्याचे अभ्रक

उपजिल्हा रुग्णालयाच्या संडासात मृत्यू अवस्थेत सापडले 7 महिन्याचे अभ्रक

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमूर : उपजिल्हा रुग्णालय चिमूर इथे 7 महिन्याची मुलगी संडास मध्ये मूत अवस्थेत मिळाली सकाळी सफाई कामगार राजेश सुबराव शेट्टी हे बाथरूम आणि संडास साफ करायला गेले तेव्हा तिथे संडास मध्ये त्यांच्या 7 महिन्याचे अभ्रक मृत अवस्थेत दिसले यांची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी तपास सुरू केला , पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे फिर्यादी राजेश सुबराव शेट्टी सफाई कामगार उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांचे तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील संडास मध्ये अज्ञात इसमाने नवजात मुलींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्या करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील संडास मध्ये टाकून अपत्यजन्माचे लपवणूक केलेली आहेअशा फिर्यादी वरून अज्ञात इसमा विरुद्ध पोलिस्टशन चिमूर येथे 318 भादवी अन्वे गुन्हा नोंद केला आहे , पुढील तपास सुरू असून मा, पोलीस अधीक्षक साळवे सर, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी बागटे सर, सपोनि मंगेश मोहोड यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पीएस आय गायकवाड सर करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button