Maharashtra

श्रावण सोमवार निमित्त हरेश्वर मंदिरात जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप

श्रावण सोमवार निमित्त हरेश्वर मंदिरात जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप

श्रावण सोमवार निमित्त हरेश्वर मंदिरात जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप


चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
शहरातील जूना शिरपुर रोड वरील पुरातन व सम्पूर्ण जन चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र हरेश्वर मंदिरात आज श्रावण मासाचा शेवटचा सोमवार या पवित्र दिनी चोपडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आज दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजे पासून काजू,बदाम, केशरयुक्त दूध प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले ,जगदीशभाऊ वळवी हे श्री शंकराचे व महादेवाचे भक्त आहेत आपल्या व्यस्त दिनस्चर्येतून कुठेही असो,चोपडयात अथवा बाहेर गावी किंवा बाहेर देशात सोमवार आला म्हणजे आधीे महादेव मंदिरात नतमस्तक होणार मग आपल्या दररोजच्या व्यवहाराला सुरुवात करणार अशी अफाट श्रद्धा असल्याने आज श्रावण मासाचा शेवटचा सोमवार म्हणून आज रोजी मा आ जगदीश भाऊ व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना दुध वाटपाचा एक चांगला कार्यक्रम करण्यात आला .यात विशेष म्हणजे मा आ जगदीश भाऊ वळवी यांचे चिरंजीव चेतन वळवी यांनी स्वतः सकाळ पासून दूध तयार करण्यासाठी आपल्या मित्र मंडळासह परिश्रम घेतले यावेळी हजारो भाविकांनी दूध प्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी किरण मोरे,नाना देसले,प्रवीण पाटील, वराड येथील माजी सरपंच सुनील महाजन,पत्रकार शाम जाधव आदी हजर होते.

श्रावण सोमवार निमित्त हरेश्वर मंदिरात जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button