Amalner

अमळनेर तालुक्यात 216 mm पावसाची नोंद.. पहा तालुक्यातील पावसाची आकडेवारी…

अमळनेर तालुक्यात 216 mm पावसाची नोंद.. पहा तालुक्यातील पावसाची आकडेवारी…

अमळनेर येथे गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती.पण गेल्या दोन ते तीन दिवसांत पावसाने हजेरी लावली असून चांगला पाऊस झाला आहे.अति वृष्टी मुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पण तरीही शेतकरी थोड्या फार प्रमाणात सुखावला आहे.

01 September 2021

Amalner – 54.0 mm

Shirud- 52.0 mm

Patonda – 12.0 mm

Marvad – 18.0 mm

Nagaon – 13.0 mm

Amalgaon- 40.0 mm

Bharvas – 7.0 mm

Vavde – 20.0 mm

Total – 216.0 mm

Days Average- 27.0 mm

progressive – 272.95 mm

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button