Amalner

बंगाली फाईल मधील 21 वर्षीय मुली ची फाशी घेऊन आत्महत्या

बंगाली फाईल मधील 21 वर्षीय मुली ची फाशी घेऊन आत्महत्या

अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशन समोरील बंगाली फाईल मध्ये कु भाग्यश्री शांताराम कोळी वय 21 वर्षीय या मुलीने पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री चे आई-वडील जळगावला राहतात ती आई-वडिलांसोबत राहत होती. काही दिवसापूर्वी अमळनेरला आजीकडे आली होती. आजी घराबाहेर बसलेली असताना ती घरात एकटी होती.तिचे आई-वडील हातमजुरी करतात. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button