Amalner

अमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..!तर 1 बैल जखमी..!

अमळगाव येथे आगीत 2 बैल जळून खाक..!तर 1 बैल जखमी..!

अमळनेर तालुक्यातील अमळगाव शिवारात आग लागल्याने 2 बैल जळून खाक झाले आहेत तर 1 बैल जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळगाव शिवारात रमेश महादू चौधरी यांच्या गोठ्यात लागलेल्या आगीमुळे नुकसान झाले आहे. यात 2 बैल जळून न0मृत झाले आहेत तर 1 बैल जखमी झाला आहे. तसेच गोठयातील इतर सामान 2 चार्जिंग पंप,2 पेट्रोल फवारणी पंप,लाकडी वखर ,इतर शेती अवजार,चारा,पत्री शेड,कुट्टी इ सामान जळाले आहे.अंदाजे 3 लाख 25 हजार रु चे नुकसान झाले आहे. याबाबतीत जलोद तलाठी जितेंद्र पाटील व प्रथमेश पिगळे तलाठी नगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button