Paranda

परंडा तालूक्यात संताप जनक घटना टाकळी येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार पीडित मुलीवर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून अटक

परंडा तालूक्यात संताप जनक घटना टाकळी येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार पीडित मुलीवर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून अटक

सुरेश बागडे परंडा

परंडा : दळन आनन्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संताप जनक घटना परंडा तालूक्यातील टाकळी येथे घडली या प्रकरणी आरोपी प्रकाश बारसकर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की टाकळी येथील ११ वर्षीय मुलगी दळन आनन्या साठी पिठाच्या गिरणीत जात असताना आरोपी प्रकाश बारसकर याने मुलीच्या हताला धरून बाजुच्या कापूस पिकात ओढत नेहले व तोंड दाबुन बलात्कार केला व कोणास सांगीतल्यास जिवे मारीन अशी धमकी दिली .

घाबरलेल्या पिडीत मुलीने झालेली घ घटना घरी सांगीतल्याने आरोपी विरूद्ध परंडा पोलिसात फिर्याद देन्यात आली आरोपी प्रकाश बारसकर विरोधात परंडा पोलिसात बाल लैंगीक अत्यावर व बलात्कारा चा गुन्हा दाखल करन्यात आला आहे .

घटने चे गांर्भीय पाहून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली आरोपीस तात्काळ अटक करन्यात आले घटनेचा पुढील तपास डी.वाय एसपी कार्यालयाचे भुमचे पोलिस निरिक्षक बिराजदार यांच्या कडे देन्यात आला आहे .

टाकळी बलात्कार घटनेचा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने निषेध करून .

बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा देन्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करन्यात आली आहे .

दि १ ऑक्टोबर रोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे टाकळी येथील घटना संपुर्ण महाराष्ट्राला काळीमा फासनारी आहे .
या घटनेचा लवकरात लवकर निकाल लावन्यात यावा अन्यथा संघटनेचा वतीने तिव्र अंदोलन करन्यात येईल असा इशारा देन्यात आला आहे .

निवेदना च्या प्रति मुख्यमंत्री , जिल्हा पोलिस अधिक्षक , तहसिलदार परंडा , पोलिस निरिक्षक व मी वडार महाराष्ट्राचा संघटने चे संस्थापक अध्यक्ष विजय चौघुले यांना देन्यात आल्या आहेत .

निवेदनावर , मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा अध्यक्ष अविनाश ईटकर, जि उपाध्यक्ष सुनिल पवार , तालूका अध्यक्ष भास्कर ईटकर , राम ईटकर , ब्रम्हदेव मांजरे , परमेश्वर पवार , शामराव पवार , अमर भोसले , चंदू पवार , अविनाथ भोसले , शंकर पवार , अनिल पवार , नवनाथ पवार , बिभीषण पवार , दिलीप पवार , भीमा जाधव , यशवंत काळे , शिवराम पवार , अनिल जाधव , दिलीप पवार ,यांच्या सह आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button