Dombivali

? Breaking News दुर्दैवी घटनेने डोंबिवली हादरले!एम. आय. डी. सी.कंपनीला लागली  आग

? Breaking News

दुर्दैवी घटनेने डोंबिवली हादरले!एम. आय. डी. सी.कंपनीला लागली आग…

पी व्ही आंनद

आज दुपारी डोंबिवली पूर्व, एम. आय. डी. सी., फेज २, येथील मे. मेट्रो पॉलीटन या कंपनी आग लागली असून सदर घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन केंद्राचे ५- फा. वा., उपस्थित असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनेमध्ये अद्याप कोणालाही दुखापत नाही असे डोंबिवली अ. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.

मागिल ८ दिवसापूर्वी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट दिली,असता सदर मुख्यतः डोंबिवली येथील केमिकल कंपन्यां विषयी कडक धोरण अवलंबत आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने डोंबिवली हादरले!

Leave a Reply

Back to top button