सोलापूर

राज्यस्तरीय स्नेहबंध पुरस्कार प्रदान

सोलापूर राहून खरात

स्व हरिश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी विविध क्षेत्रातील विभूतींना “…राज्यस्तरीय स्नेहबंध पुरस्कार ….” देऊन गौरविण्यात आले …! जीवनगौरव, समाजभूषण, समाजरत्न, समाजमित्र, समाजदर्पण, प्रेरणज्योती, कलारत्न, साहित्यदर्पण, कृषिरत्न, क्रीडाज्योति, वृत्तदर्पण, उपक्रमशील शिक्षक आदी पुरस्कार बहाल करण्यात आले, या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक व माजी शिक्षणाधिकारी “..बेगड..” कार योगीराज वाघमारे, दै पुण्यनगरी चे उपसंपादक भरतकुमार मोरे साहेब, अ.भा.म.सा.प.सोलापूर शाखा अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, अशोकराव शिंदे साहेब, बृहन्मुंबई मनपा कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार सर,सिंधुताई यांच्या मानसकन्या सीमाताई,महाराष्ट्र शासनाचे उपअभियंता यादव साहेब, आदरणीय गुरुवर्य बलभीम गावडे गुरुजी, अभिनेत्री शैला शिंदे,पंढरपूर तालुका वकील संघ अध्यक्ष श्री भगवान मुळे साहेब, उद्योजक श्रीमंतराव पाटोळे,आयसीआयसीआय फ्रुडेंशीयल चे डेव्हलपमेंट ऑफिसर सुनीलजी खिलारे साहेब, रायगड जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राम मस्के साहेब, प्रा महादेव तळेकर सर, प्रा अण्णासाहेब कोरके सर, फाळके शिक्षण संकुल प्रमुख डॉ हरिदास फाळके,नागनाथ गावडे, फाऊंडेशन चे संस्थापक सचिव श्री कृष्णा गायकवाड , उपाध्यक्षा सौ मनीषा गायकवाड, खजिनदार पंढरीनाथ कदम साहेब, शेखर अडगळे,आदी उपस्थित होते,राजर्षि शाहू संस्था, एस पी पब्लिक स्कुल नांदोरे चे संस्थाप्रमुख डॉ वलगे साहेब व सचिव अश्वराज वाघ सर आणि संपूर्ण एस पी पब्लिक स्टाफ यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक अंकुश गाजरे सर व कवी गणेशजी गायकवाड सर यांनी केले, फोटोग्राफी व छायाचित्रणासाठी आमचे परममित्र आदरणीय अमोलजी पराडकर व रोहिनीताई पराडकर यांचे योगदान लाभले, सर्व पुरस्कर्त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या विशेष अतिथींचे व प्रसार माध्यमातून आलेल्या मंडळींचे मनःपूर्वक आभार..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button