भुसावळ

मतदान हे राष्ट्रीय कार्य पार पाडून भुसावळ येथील मदिना अल्लाउद्दीन तडवी या पवित्र ठिकाण मक्का मदिना येथे उमराह(हज) साठी रवाना.

मतदान हे राष्ट्रीय कार्य पार पाडून भुसावळ येथील मदिना अल्लाउद्दीन तडवी या पवित्र ठिकाण मक्का मदिना येथे उमराह(हज) साठी रवाना.

मुबारक तडवी
थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी. आणी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून, “”ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रॅबल चे जिल्हाध्यक्ष श्री.मनोज अल्लाउद्दीन तडवी यांच्या मातोश्री मदिना अल्लाउद्दीन तडवी या मतदानाच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून मक्का मदिना या पवित्र ठिकाणी उमराह(हज) साठी रवाना होत आहेत.

Leave a Reply

Back to top button