पेठ

पेठ येथील आश्रम शाळेवर आदिवासी परंपरा जपण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन.

पेठ येथील आश्रम शाळेवर आदिवासी परंपरा जपण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन.

पेठ येथील आश्रम शाळेवर आदिवासी परंपरा जपण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन.

पेठ प्रतिनिधी – शैलेश राऊत
म.वि.प्र आश्रम शाला पेठ येथे रानभाज्या यांचा स्टाँल लावुन आदिवासी परंपरा जपन्याचे काम शालेय विद्यार्थी व शिक्षक यांनी केले आहे. पेठ तालुक्यातील एक किमी बाहेर अंतरावर मराठा विद्या प्रसारक आश्रम शाळा पेठ या शाळेची पेठ तालुक्यात सर्वच गोष्टीत ख्याती आहे. खेळामध्ये, स्पर्धांमध्ये आणि अशा या शाळेवर रानभाज्या यांचा प्रदर्शन मांडून कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यात सर्व प्रकारचा रान भाज्यंचा समावेश होता त्यात चाईचा मोहुर, कारटोला, उलसा वेल, शेवळा, अंबाडी, ई. रान भाज्यांचा समावेश होता. त्यात त्याचा उपयोग काय असे स्पष्ट उल्लेख करून विद्यार्थांना माहिती देण्यात आली. 

पेठ येथील आश्रम शाळेवर आदिवासी परंपरा जपण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन.
त्या कार्यक्रमाचे उद्धघाटन मा.प्राचार्य डी.एस कनसे पाटिल यांनी केले व तसेच विद्यार्थी यांचे मार्गर्शनांनी हा कार्यक्रम पार पाडन्यात आला.
या प्रसंगी पेठ ग्रामीण रुग्णालय चे कर्मचारी  प्रयोग शाला तंत्रज्ञ सौ.श्वेता पवार,वरिष्ठ लिपिक सौ गिता चौधरी ,आहार तज्ञ सौ रेश्मा कस्तुरे , व माजी विद्यार्थी ओमकार भोये.गौरव गावंढे ,देविदास भोये ,दिपक चौधरी सह आदि कर्मचारी ऊपस्तित होते उपस्तित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button