Kagal

कागल येथे निवडणूूक प्रशिक्षण संपन्न

कागल येथे निवडणूूक प्रशिक्षण
संपन्न

तुकाराम पाटील -कागल
विधानसभा निवडणूक 2019 – – 273 कागल विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लास रूम ट्रेनिंग तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मशीन हाताळणी प्रशिक्षण कागल येथे पार यावेळी पडले यावेळी नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी मनोज कुमार ऐतवडे व.कार्यालयातील कागल तहसील सर्व स्टाफ तसेच मतदान अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button