सुरगणा

कळवण /सुरगाणा विधानसभा निवडणुकी साठी भारतीय जनता पार्टी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडनार विधानसभा इच्छुकांचे भवितव्य ठरणार?

आखाडा विधानसभेचा 

कळवण/सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
विधानसभा निवडणूकी साठी प्रत्येक इच्छुकांनी फिल्डींग लावली.काही दिवसा पूर्वी अशी बातमी होती की आमदार जे.पी.गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित उप सभापती पंचायत समिती हे दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती ताई यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री यांची भेट घडून प्रवेश होणार होता. पण नाट्यमयरीत्या या विषयावर परदा पडला. नंतर माझी आमदार अर्जुन तुकाराम पवार यांचे पुत्र नितीन पवार भारतीय जनता पार्टी कडून तिकीट मिळण्यास इच्छुक आहे.आजून निर्णय बाकी आहे,नंतर दिंडोरी लोकसभा माझी खासदार हरीचंद्र चव्हाण यांचे नाव चर्चे ला आले ,कळवण सुरगाणा विधानसभा कार्यकर्त्यांनी त्यानी उमेदवारी करावी आग्रह केला.सुरगाण भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रमेश थोरात हे पण इच्छुक आहे,प्रकल्प अध्यक्ष नारायण धर्मा गावित हे पण उमेदवारी चे दावेदार, भरत भोये,राजेंद्र ठाकरे,यांनी पक्षा कडे उमेदवारी साठी मागणी केली,येणार काळच ठरणार आहे.

कळवण /सुरगाणा विधानसभा निवडणुकी साठी भारतीय जनता पार्टी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडनार विधानसभा इच्छुकांचे भवितव्य ठरणार?

मोदीजी आणि फडणवीसजी यांच्या करिश्मा कुतूहलचा विषय कळवण सुरगाणा विधानसभेतील नागरिकाना वाटत आहे.पक्ष निष्ठा असणाऱ्या उमेदवारी मिळती की राजकीय गणित जुळून मग उमेदवारी देतात,काही दिवसात कळेलच.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button