Amalner

आखाडा विधानसभेचा.. अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी स्थानिक नेत्यांना वगळून विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांना भारतीय जनता पार्टी चे तिकीट जाहीर…. केलेल्या कामांची पावती…

आखाडा विधानसभेचा..
अमळनेर विधानसभा मतदार  संघासाठी स्थानिक नेत्यांना वगळून विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांना भारतीय जनता पार्टी चे तिकीट जाहीर….
केलेल्या कामांची पावती…

आखाडा विधानसभेचा.. अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी स्थानिक नेत्यांना वगळून विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांना भारतीय जनता पार्टी चे तिकीट जाहीर.... केलेल्या कामांची पावती...

अमळनेर 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघाचे कार्य सम्राट विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांना भारतीय जनता पार्टीने 2019 साठी तिकीट जाहीर केले आहे. अमळनेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी तालुक्यातील  अनेक दिगग्ज राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. हवशे नवशे ,नवे जुने सर्वांनी आपली ताकद हे तिकीट मिळविण्यासाठी खर्च केली होती. परंतु विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांनी केलेली कामे,त्यांची लोकप्रियता,कामांची पद्धत,जनते मध्ये मिसळून कार्य करण्याची हातोटी, कार्यकर्त्याना जोडून ठेवण्याची क्षमता इ च्या जोरावर हे तिकीट शिरिषदादा चौधरी यांना मिळाले आहे.भारतीय जनता पक्षाचे तिकीट शिरिषदादा चौधरी यांना मिळाल्यामुळे स्थानिक आणि जातीय  मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना चांगलाच धडा मिळाला आहे.
आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवारामध्ये उत्साहात कामाला लागले आहेत. त्यांच्यात उत्साह संचारला असून बळ वाढले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button