अक्कलकुवानंदूरबार

अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांचे प्रकल्प स्थरावरील प्रश्न सोडवण्यासाठी मा.बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांची बैठक संपन्न

प्रतिनिधी अमोल बैसाने

नंदुरबार अक्कलकुवा तालुका 

अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांचे प्रकल्प स्थरावरील प्रश्न सोडवण्यासाठी मा.बालविकास प्रकल्प अधिकारी अक्कलकुवा यांच्या प्रमुख अध्क्षतेखाली संघटनेचे पदधिकारी व प्रमुख अंगणवाडी सेविका यांच्या समवेत बैठक झाली  या प्रकल्पातील डॉक्टर.ए पी जे अब्दुल कला म अम्रूत आहार योजनेचे ऑडीत झाले ऑ डीट  मधे ऑडीटरानी काही मूध्ये उपस्थित करु नये  हे लपवण्यासाठी अक्कलकुवा प्रकल्पातील पर्येवेक्षीका यांनी पूर्ण प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रा कडुन (211)केंद्र आहेत ) प्रत्येकी 600 रु प्रमाणे सुमारे 126600  एवढि रक्कम जमा केली तसेच अम्रूत आहार योजनेच्या लागणाऱ्या रजिस्टर साठी प्रत्येक अंगणवाडी केंद्रा कडुन 52750 रु जमा केलेले आहेत तरी एकुंण रक्क्म 179350 जमा केली असून आदिवासी बालकाच्या जीवाशी खेळले जात आहे असे प्रकार सुरू असल्यास कसे कुपोषण दूर होहील यांचा विचार आदिवासी विभाग व महिला बालविकास विभाग यांनी केला पाहिजे व सदर प्रकऱणात  मा.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नंदुरबार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प .नंदुरबार यांनी संबधितावर कार्यवाही करावी अशी मागणी म.राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल  कार्यअध्यक्ष-युवराज बैसाणे यानी सांगितले आहे.

Leave a Reply

Back to top button