Mumbai

?मोठी बातमी..15 मे पर्यंत लॉक डाऊन …रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय..!

?मोठी बातमी..15 मे पर्यंत लॉक डाऊन..!रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय..!

मुंबई आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली असून मोफत लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button