Nashik

?धक्कादायक…नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकाला दिले फेकून…!

?धक्कादायक…नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकाला दिले फेकून…!

नाशिक दि 17 जून नाशिक येथील देवळा तालुक्यातील वासुळ या गावी जन्मलेल्या स्त्री जातीचे जिवंत अर्भक कपड्यामध्ये गुंडाळून फेकून दिल्याचा संतापजनक
प्रकार समोर आला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे बाळाचे नाळ सुद्धा कापलेली नाही देवळा तालुक्यातील वासोळ गावच्या आदिवासी वस्ती जवळ नुकतेच
जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक रडत असल्यामुळे हा प्रकार लक्षात आला.
त्याच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापतही झाली आहे जखमी असलेल्या या चिमुरडीवर देवळांच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केवळ मुलगी जन्माला आली म्हणून नको असलेल्या स्त्रिअर्भकाला फेकून दिल्याचा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button