Jalgaon

? जळगांव Live…कोरोना Update..जिल्ह्यात आज कोरोना बाधीतांची संख्या 492 तर अमळनेर ला “चौका”

? कोरोना Update..जिल्ह्यात आज कोरोना बाधीतांची संख्या 492 तर अमळनेर ला “चौका”

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आज देखील वाढीस लागल्याचे दिसून आले असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 492 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर व तालुक्यासह चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित तालुक्यांत भुसावळात जामनेर 37, भुसावळ 27; मुक्ताईनगर-18, बोदवड-7; एरंडोल-17; धरणगाव-13; रावेर-18; पारोळा-8; यावल व अमळनेर- प्रत्येकी 4 असे रूग्ण आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button