Amalner

? Big Breaking.. नगरपरिषदेतून माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ… माहिती न दिल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा

? Big Breaking.. नगरपरिषदेतून माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ… माहिती न दिल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा

महेंद्र साळुंके

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील नगरपरिषद माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत आठ दिवसात माहिती दिली नाही तर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे नगरपरिषदेला देण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले आहे शहरातील चोपड़ा रस्त्यावरील दगडी दरवाजा समोरील सत्ता प्रकार *अ* सी,स,नंबर २७१४, २७१५, व २५३७ बाराभाई ऊर्फ अंदरपुरा मोहल्ला मस्जिद ट्रस्ट ची खाजगी मालमत्ता नगरपरिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण म्हणुन भर पावसाळ्यात काढण्यात आले याबाबत वेळोवेळी माहिती अधिकार करून माहिती मागितली पंरतु नगरपरिषद विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे
बाराभाई ऊर्फ अंदरपुरा मोहल्लातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते नविद अहमद शेख मुशीरोदीन आणि सैय्यद अहेमद अली यांनी माहितीच्या अधिकाराखाली सदरील विषयावर माहिती मागितली होती पंरतु नगरपरिषदेच्या काही कर्मचारी व अधिकारी हेतुपुरस्कर माहिती देण्यासाठी टाळाटाळ करित आहे सदरील माहिती आठ दिवसाच्या आत प्राप्त झाली नाही तर आम्ही *साखळी उपोषण* ला न प कार्यालय समोर बसणार आहे उपोषणाला बसताना आम्ही सोशल डिस्टेंस व कोरोना चे नियमांचे पालन करू पुनश्च नम्र विनंती की सदरील विषयास सविस्तर माहिती मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे

नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे म्हणजे दाल में कुछ काला है! मागितलेली माहिती न मिळाल्यास उपोषणाशिवाय पर्याय उरत नाही

नविद शेख • तालुकाध्यक्ष
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अमळनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button