Jalgaon

?️ जळगाव LIVE सेवक सेवाभावी संस्था तर्फे चन्द्रशेखर आजाद यानां पुण्यतिथी निमित्त अभिवादन

?️ जळगाव LIVE सेवक सेवाभावी संस्था तर्फे चन्द्रशेखर आजाद यानां पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जळगाव : सेवक सेवाभावी संस्था जळगाव कडून चन्द्रशेखर आजाद यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम आजाद यांच्या प्रतिमेला
संस्थाध्यक्ष विशाल शर्मा, ब्राम्हण महासंघच्या महिला प्रदेश संपर्क प्रमुख माधुरी कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष अरुण वैद्य,कृष्णा महिला बचत गटाच्या सुमन प्रजापत, स्वप्न साकार फाउंडेशन च्या भारती काळे,राकेश कंडारे अॅड पद्माकर जैन,यांच्या हस्ते माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले,
सोनल कपोते यांनी या वेळी आजाद यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली त्यांनी सांगितले कि व्ययाच्या 17 व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला,
त्यांना त्यांचे सहकारी (सिल्वर क्विक) पारा या नावांने हांक मारायचे,त्यांनी सांडोर्स हत्याकांड,काकोरी प्रकरण,वायसराय यांची रेल्वे उडवुन देणे,अंसबेली मधे बॉम्ब स्फोट करणे या सर्व क्रांतीकारी कार्यात त्यांचे सहभाग होते.
कार्यक्रमा साठी छाया जाधव,विशाल शर्मा यांनी परी‌श्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button