Amalner

?️अमळनेर कट्टा…तात्काळ संदीप वायाळ यांस अटक करावी…अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा…

?️अमळनेर कट्टा…तात्काळ संदीप वायाळ यांस अटक करावी…अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा…

अनु. जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशन अमळनेर
अंतर्गत दाखल गुन्यातील आरोपींविरुध्द फुटलीही कायदेशीर कारवाई होत
नसल्याने, दिनांक ०३/०३/२०२१, पुधवार रोजीपासून अमळनेर येथील म. प्रांत
सो. व तहसिल कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसणेबाबत चे पत्र आज मायाबाई प्रवीण धाप लोकनियुक्त सरपंच यांनी उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांना दिले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की खालील मुद्द्यांप्रमाणे घटना घडली असून …
१. पोलीस स्टेशन अमळनेर येथे दिनांक ०१/१२/२०२० रोजी दाखल फिर्याद
क्र.०६८१ नुसार …
२. मे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल पिटीशन
नं. १६३४/२०२० अन्वये.
३. मे. उच्च न्यायालय मंडपीठ औरंगाबाद येथे दाखल पिटीशन
नं. १६३४/२०२० अन्वये दि. २२/०२/२०११ रोजी पारीत न्याय निर्णयानुसार

अनु. जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशन अमळनेर अंतर्गत दिनांक ०१/१२/२०२० रोजी दाहाल फिर्याद क्र. ०६८१
नुसार, सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ श्री. संदिप दिलीप वायाळ, तात्का, प्रभारी गटविकास अधिकारी पं.स. अमळनेर ह्या इसमाने सदर दाल फिर्याद घिसद मे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल पिटीशन नं. १६३४/२०२० अन्यये, याचिका दाखल केलेली होती. व मे. उच्चन्यायालय सांडपीठ औरंगाबाद यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना दि. १५/०२/२०२१ रोजी अटकेबाबत स्थगिती दिलेली होती. तथापी संदर्भ क्र. २ नुसार, मे. उच्च न्यायालय मुंबई इंद्यपीट औरंगाबाद यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटकेबाबत दिलेली स्थगिती ही दिनांक २२/०२/२०२१ रोजीच्या न्याय निर्णयानुसार उठवलेली आहे. तरी सदर गुन्ह्यातील बेकायदेशीरपणे मोकाट फिरणाया आरोपींविरुध्द आतातरी पोलीसांमार्फत तात्काळ कायदेशीररिया अटकेची कारवाई करण्यांत यांची.

अन्यथा, मी व माझे समाज बांधव आम्ही अमळनेर पोलीस प्रशासनाच्या
विरोधात सनदशीर मार्गाने दिनांक ०३/०३/२०२१, बुधवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजेपासून अमळनेर येथील म. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सोो. (म. प्रांत सो.) व तहसिल कार्यालयाच्या आधारांत आमरण
उपोषणास बसणार आहोत. याची कृपया आपण गांभीर्याने नोंद घेऊन वेळीच दखल घ्यावी ही विनंती.

या पत्राच्या प्रति माहिती साठी जिल्हाधिकारी, जळगांव, पोलीस अधीक्षक जळगांव, समाजकल्याण अधिकारी,जळगांव, अप्पर पोलीस अधिकारी,चाळीसगाव, जि जळगांव,उपविभागीय अधिकारी, अमळनेर, तहसीलदार, अमळनेर,पोलीस निरीक्षक ,अमळनेर यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button