Amalner

?️अमळनेर कट्टा..सलग दुसऱ्या दिवशी सट्टा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड… टाकरखेडा रोडवर जुगार अड्डा उध्वस्त…

?️अमळनेर कट्टा..सलग दुसऱ्या दिवशी सट्टा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड… टाकरखेडा रोडवर जुगार अड्डा उध्वस्त…
अमळनेर शहरात बडीरात निमीत्त पेट्रोलींग करीत असतांना रात्री ००.३० वा टाकरखेडा रोडला पत्ता जुगाराबाबत मिळालेल्या गुप्त बातमी वरून पथकासह रेड केली असता पाच इसम ११,५७० रू रोख रक्कम तसेच पाच मोबाईल व तीन मोटार सायकल असा एकूण सु. १,५१,००० किचा मुद्देमाल मिळून आला. पोस्टेला महा.जुगार अधीनियम क.१२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांत दोन ठिकाणी सट्टा जुगार अड्ड्यावर धाडी पडल्या असून गारवा हॉटेल जवळ देखील 2 दिवसांपूर्वी शहरातील नामांकित प्रतिष्ठित लोक सट्टा खेळताना आढळून आले आहेत. यात नगरसेवक निशांत अग्रवाल सह अनेकांचा समावेश आहे.या धाडीत पोलिसांनी 11 मोबाईल 6 मोटरसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 9 हजार 565 रु चा ऐवज जप्त केला आहे.एकूण 12 आरोपींवर मुंबई जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button