Amalner

?️अमळनेर कट्टा…अरे दिसला रेती वाला की धर..!अमळनेर महसूल ची सतत दोन दिवस धडक कार्यवाही…5 ट्रॅकटर मुद्देमलासह जमा..वाळू माफियांना भरली धडकी…पण अजूनही मोठे मासे सुरक्षित..!

?️अमळनेर कट्टा…अरे दिसला रेती वाला की धर..!अमळनेर महसूल ची सतत दोन दिवस धडक कार्यवाही…5 ट्रॅकटर मुद्देमाला सह जमा…वाळू माफियांना भरली धडकी…अमळनेर तालुक्यातील वाळू माफियांवर जरब बसवत सतत दुसऱ्या दिवशी अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली 5 ट्रॅकटर मुद्देमलासह जमा करण्यात आले आहेत. यात काल मौजे शहापुर व एकलहरे रस्त्यावर अवैधरित्या वाळु वाहतूक करणारे वाळुने भरलेले तीन ट्रैक्टर मा.तहसीलदारसो मिलिंदकुमार वाघ अमलनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रँकटर मुद्दे मालासह पकडले. मा.तहसीलदारसो अमळनेर मिलिंद कुमार वाघ स्वतः कार्यवाही साठी उपस्थित होते. त्यांच्या सह पथकात मडंळ अधिकारी पी एस पाटील नगाव बु भाग आशिष पारधे तलाठी सारबेटे बु ., प्रथमेश पिंगले तलाठी नगाव बु ,हर्षवर्धन मोरे तलाठी हेड़ावे, जी आर महाजन तलाठी अमळनेर, जितेंद्र पाटील तलाठी खवशी, धीरज देशमुख तलाठी मठगवान हे उपस्थित होते. सदर ट्रॅकटर मुद्देमालासह तहसिल कार्यलय अमळनेर आवारात जमा करण्यात आले.तर आज सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मौजे अमळनेर येथे दोन ट्रैक्टर अवैधरित्या वाळु वाहतूक करताना आढळून आले मा.तहसीलदारसो अमलनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रँकटर मुद्दे मालासह पकडले. मा.तहसिलदारसो मिलिंदकुमार वाघ हे स्वतः कार्यवाही साठी उपस्थित होते. त्यांच्या सह पथकात मडंळ अधिकारी पी एस पाटील नगाव बु भाग ,जी आर महाजन तलाठी शहर अमळनेर, आशिष पारधे तलाठी सारबेटे बु, स्वप्निल कुळकर्णी तलाठी ढेकु बु . होते सदर ट्रॅकटर मुद्देमालासह.तहसिल कार्यलय अमळनेर येथील आवारात जमा करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button