Amalner

?️अमळनेर कट्टा…लस घेण्याअगोदर रक्तदान करा..!प्लाझ्मा दान करा..अमळनेर चे रक्तदूत मनोज शिंगाणे यांचे आवाहन

?️अमळनेर कट्टा…लस घेण्याअगोदर रक्तदान करा..!प्लाझ्मा दान करा..अमळनेर चे रक्तदूत मनोज शिंगाणे यांचे आवाहन

जिवनश्री रक्तपेढीत B+? रक्त पिशव्या शिल्लक नव्हत्या सोशल मिडियाला एस एम एस करताच १० ते १५ युवा रक्तदाना साठी तयार झाले कृपया व्हॕक्सीन घ्यायचा आधी रक्तदान करा. कोरोनामुळे रुग्ण दगावले जात आहेत. प्लाझ्मा मिळाल्यावर काही जीव वाचत आहेत. म्हणून स्वत:हुन प्लाझ्मा दान करा कोरोणा झाल्यापासुन २८ दिवसानंतर ते १५० दिवसाच्या आत प्लाझ्मा दान करता येतो.यामुळे आपण एक नव्हे तर दोन प्राण वाचवू शकतो. आणी अतिशय महत्वाचे दर पंधरा पंधरा दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतो.तेंव्हा सर्व अमळनेर नगरीतील जनतेला आवाहन आहे की रक्तदान किंवा प्लाझ्मा दान केल्याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. उलट या अतिशय वाईट परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपण एक रक्तदान किंवा प्लाझ्मा दान करून अत्यन्त चांगले काम करू शकतो,जीव वाचवू शकतो.असे आवाहन अमळनेर चे रक्तदूत मनोज शिंगाणे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button