Amalner

?️अमळनेर कट्टा…मंगरूळ येथे मोठी चोरी..!2 लाख 38 हजारांचा ऐवज लंपास..!अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल..!

?️अमळनेर कट्टा…मंगरूळ येथे मोठी चोरी..!2 लाख 38 हजारांचा ऐवज लंपास..!अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल..!मंगरूळ ता अमळनेर येथे चोरी झाल्याची घटना घडली आहे.26 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री ही चोरी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. जवळ जवळ 2 लाख 38 हजार रु च्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमळनेर पोलीस ठाणे येथे फिर्यादी जितेंद्र भास्कर पाटील वय-30 वर्ष धंदा-लेबर काँनट्रक्टर इलेक्ट्रिक रा.मंगरूळ ता.अमळनेर यांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हादाखल केला आहे.
चोरीला गेलेला माल1)70,000/-रु कि. ची.16 ए.व्ही.शूज रुद्र कंपनीचे जुवा कि. अ.
2)38,500/-रु कि. ची. अल्युमिनियम कंडक्टर अग्रवाल कंपनीच्या जुवा कि. अ.
3) 80,000/.रु कि. ची.2 ट्रांसफार्मर पॅक 1 अग्रवाल कंपनीचे व दुसरे रुद्र मधील तांब्याचे तार
4)1,500/रु.कि. ची. ट्रॅक्टर बॅटरी जुवा कि. अ.
5) 8000/ रु.कि ची 8 लोखंडी चॅनेल अग्रवाल कंपनीचे जुवा कि. अ.
6) 40,000/ रु.कि. ची.चक्की मोटार 20.के.व्ही. टेक्समो कंपनीचे जुवा कि. अ.
एकूण -2,38,000/- रु.कि. चा ऐवज असून सविस्तर माहिती अशी की
वरील तारखेस वेळी व ठिकाणी दि.26/02/2021 रोजी रात्री 10/00 वाजे नंतर वरील ठिकाणी वरून कोणातरी अज्ञात इसमाने लबाडीचा इराद्याने वरील वर्णनाचा माल पत्र्याचे शेड फोडून चोरून नेल्या बाबत फिर्यादवरून वर प्रमाणे भादवि 461,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गंभीर आंनदा शिंदे करित आहेत.?️अमळनेर कट्टा...मंगरूळ येथे मोठी चोरी..!2 लाख 38 हजारांचा ऐवज लंपास..!अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button