Amalner

?️अमळनेर कट्टा..घरा बाहेर पडताय..!मास्क लावा अन्यथा होईल दंडात्मक कार्यवाही..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज 17 लोकांना केला विना मास्क साठी दंड..!

अमळनेर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने गेल्या काही दिवसात वाढत आहे. या अनुषंगाने अमळनेर प्रशासन वेगवेगळ्या कार्यवाही करत आहेत.या पार्श्वभूमीवर आज अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही केली आहे. व 500 रु 200 रु प्रमाणे दंड वसूल केला आहे. यामागील कार्यकारण भाव असा आहे की लोकांनी घरा बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक आहे. सदर कार्यवाही राधेश्याम अग्रवाल हे आपल्या संपूर्ण पथकासह करत आहेत.

?️अमळनेर कट्टा..घरा बाहेर पडताय..!मास्क लावा अन्यथा होईल दंडात्मक कार्यवाही..!

?️अमळनेर कट्टा..घरा बाहेर पडताय..!मास्क लावा अन्यथा होईल दंडात्मक कार्यवाही..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button