Amalner

?️अमळनेर कट्टा… अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या ३ मे ला रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच कोविड हेल्पलाईनची सुरवात

?️अमळनेर कट्टा… अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या ३ मे ला रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच कोविड हेल्पलाईनची सुरवात

अमळनेर ; येत्या१ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांचे लसीकरण होणार आहे.लसीकरानंतर६० दिवस आपल्याला रक्तदान करता येणार त्यामुळे राज्यात नव्हेच देशातही मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासेल ,त्या अनुषंगाने या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून अभाविप तर्फे येत्या ३ तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरुणांनी-तरुणींनी मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन अभाविप तर्फे करण्यात आले आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.
दिनांक : ३/०५/२०२१
रक्तदानाचे ठिकाण:अभाविप कार्यालय,विवेकानंद टॉवर्स, कचेरी रोड, अमळनेर
तसेच अभाविप तर्फे कोविड हेल्पलाईनची ही सुरवात करण्यात आली आहे.अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ही हेल्पलाईन24 तास सुरू आहे.यात पुढीलप्रमाणे अभाविप मदत करत आहे:
रक्तदान/प्लाजमा दान,ऑक्सिजन बेड, सिटीस्कॅन,icu बाबत माहिती, योगा, रुग्णवाहिका,लसीकरण, कोविड उपचारात अन्य मदत, इ. स्वरूपात अभाविप मदत करणार आहे.
रक्तदान शिबिर व कोविड हेल्पलाइन साठी तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क साधु शकता.
केशव पाटील:9325875894
देवयानी भावसार:+91 91567 32459

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button