Maharashtra

?️अमळनेर कट्टा..विना परवानगी फलक,बॅनर वर होईल कार्यवाही..!अमळनेर नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिला इशारा..!

?️अमळनेर कट्टा..विना परवानगी फलक,बॅनर वर होईल कार्यवाही..!अमळनेर नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिला इशारा..!

अमळनेर शहरातील सर्व नागरिक,तसेच फलक तयार करणाऱ्यांना कळविण्यात येत आहे की अमळनेर न.पा. हद्दीत फलक, होर्डिंग , जाहिरात
द्वारे प्रसिद्ध करण्यात येतात परंतु असे निदर्शनास आले की, सदर होर्डिंग व फलक लावणे बाबत या कार्यालयाची परवानगी न घेता लावले जातात तरी या पुढे अमळनेर शहरात फलक होर्डिंग लावणे बाबत नियमा नुसार परवानगी घेऊन दिलेल्या नियोजित जागेतच फलक व होर्डिंग लावण्यात यावे तसेच सदरचे होर्डिंग व फलका बाबत काही वाद त्यांची विटंबना झाल्यास अथवा कायदेशीर बाब उद्दभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी फलक व होर्डिंग लावणारे यांची राहील. तसेच यापुढे अनाधिकृतपणे फलक व होर्डिंग लावलेले आढळल्यास
संबधितावर नियमा नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषदेने दिली आहे.?️अमळनेर कट्टा..विना परवानगी फलक,बॅनर वर होईल कार्यवाही..!अमळनेर नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिला इशारा..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button