Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात लसीकरण मोहिम बंद

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात लसीकरण मोहिम बंद
अमळनेर : येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा दिवसापासून जिल्हा स्तरावरून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिम बंद पडली आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी लस हा सर्वोत्तम पर्याय आहे,यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे.परंतु ग्रामीण रुग्णालयात मागील सहा दिवसापासून जिल्हास्तरीय हाॅस्पिटल मधून लसी पाठविल्या जातात नाही.यामुळे अमळनेर तालुक्यातील गोरगरीबांसोबत सर्वाचेच हाल होत आहेत.अनेक नागरिक ग्रामीण रुग्णालयात येवून परत जातात.गेल्या सहा दिवसापासून लसच उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहिम बंद आहे.यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
व्यापारी महासंघातर्फे झामनदास सैनानी सह काही व्यापारी येत्या दोन तीन दिवसात जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला जाणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button