Amalner

?️ अमळनेर कट्टा…. छत्रपती सेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

?️ अमळनेर कट्टा…. छत्रपती सेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

अमळनेर : छत्रपती सेना चे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात,छत्रपती सेना नेहमी सामाजिक,कृषी,सह विविध प्रकारची कामे करणे या साठी अग्रेसर आहे,या वर्षी वृक्ष वल्ली,आम्हा सगे सोयरे या उक्तीप्रमाणे जून
महिन्यात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी राज्यात सर्वत्र वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहे, त्यामुळे शहरातील
राधा कृष्ण नगर या परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम सेनेचे महाराष्ट्र कोअर टीम चे सदस्य राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि 13 जून रोजी सायंकाळी 6 वाजता घेण्यात आला यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेले विविध प्रकारचे 21 वृक्ष लागवड करण्यात आले व वृक्ष संवर्धनासाठी पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली
यावेळी छत्रपती सेनेचे सदस्य शुभम साळुंखे,गौरव माळी ,हितेश नारखेडे ,वैभव शिसोदे , योगेश पाटील, आणि राधा कृष्ण मित्र परिवार संदीप पाटील, कृष्णा पाटील,उमेश पाटील,भावेश साळुंखे , चेतन पाटील, शशांक सोनवणे ,मयूर साळुंखे ,पुष्कर पाटील, कौस्तुभ सोनवणे , आकाश सोनवणे , विशाल सोनार सह परिसरातील नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button