Amalner

?️ अमळनेर कट्टा… आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवारआघाडी च्या वतीने माजी नगरसेवक श्री श्रीरामआबा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड..

?️ अमळनेर कट्टा… आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवारआघाडी च्या वतीने माजी नगरसेवक श्री श्रीरामआबा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड..

अमळनेर : येथील आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवारआघाडी च्या वतीने माजी नगरसेवक श्री श्रीरामआबा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र बापू चौधरी,
माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी ह्या हेतून मित्र परिवारातील जेष्ठ सदस्यांना प्रत्येक वर्षी संधी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यास अनुसरून आज पर्यत 3 सदस्यांना स्वीकृत सदस्य पदाची संधी दिली होती त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी श्री राऊत साहेब यांचा कडे फिरोज मिस्त्री यांनी नुकताच राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदी जेष्ठ नेते श्री श्रीराम आबा चौधरी यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रस्तावास लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषीभूषण सौ पुष्पलताताई साहेबराव पाटील यांनी मंजुरी देत निवड घोषित करण्यात आली.प्रसंगी गटनेते प्रवीण पाठक, प्रतोद सलीम टोपी, आरोग्य सभापती घनश्याम पाटील, नगरसेवक देविदास महाजन,सौ.कल्पना चौधरी, सौ. ज्योती महाजन,नरेंद्र चौधरी, किरण बागुल, बाळासाहेब संदानशिव ,धनंजय महाजन,पंकज चौधरी,तथा आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे सदस्य उपस्थित होते . नगरपरिषदेचा वतिने प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सभा लिपिक महेश जोशी यांनी नवनियुक्त नगरसेवक चौधरी यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला.

?️ अमळनेर कट्टा... आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवारआघाडी च्या वतीने माजी नगरसेवक श्री श्रीरामआबा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button