Amalner

?️ अमळनेर कट्टा ….तरुणाचा वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करून आदर्श…शिवम ने जपली सामाजिक बांधिलकी..

?️ अमळनेर कट्टा ….तरुणाचा वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करून आदर्श…शिवम ने जपली सामाजिक बांधिलकी..

अमळनेर : अमळनेर नगरीत रक्तदानासाठी सगळ्याच स्थरातील लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचा अभिमान रक्तदुत मनोज शिंगाणे यांनी व्यक्त केले. आज शिवम देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या युवा बांधवांसोबत जिवनश्री रक्तपेढीत रक्तदान करुन एक छान संदेश समाजाला शिवम ने दिला. शिवमला लहान पणापसुन गोरगरीबांची मदत करायची आवड होती.तरुणांमध्ये रक्तदानाची आवड निर्माण होत आहे.शिवमने रक्तदान करून हा युवा पिढी साठी आदर्श निर्माण केला आहे.

समाजातील तरुण पिढीत सध्या फिटनेस व रक्तदान प्लासमा दान चे महत्व वाढत आहे आणि या अनुषंगाने अनेक तरुण आपल्या आयुष्यातील विशिष्ट आणि महत्वपूर्ण प्रसंगी रक्तदान करत आहेत. अमळनेर शहराची रक्तदान चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण होत आहे. यासाठी समाजातील सर्वच घटकांचे मोठे योगदान आहे. जिव वाचत असतील तर प्रत्येकाने रक्तदान करायलाच हवे.

आज रक्तदान करते वेळी दादा सोनार, मनोज ठाकरे, प्रथमेश भोसले, पवन बिर्हाडे सोनू सोनार अविनाश चौधरी,दादु पाटील, योगिराज चव्हाण इ. युवा मित्र परिवार सोबत आलेले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button