Amalner

?️ अमळनेर कट्टा…वाळू माफियांना पुन्हा दणका…अवैध वाळू वाहतुक करणारे 5 टेंपो ताब्यात…

?️ अमळनेर कट्टा…वाळू माफियांना पुन्हा दणका…अवैध वाळू वाहतुक करणारे 5 टेंपो ताब्यात…

अमळनेर बआज दिनांक 12/06/2021 ठीक दु 2 वा मौजे कन्हेरे येथे बोरी नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे पाच टेम्पो मुद्दे मालासह पथकाने पकडले .पथकात जी आर महाजन शहर तलाठी अमळनेर , आशिष पारधे तलाठी सारबेटे जितेंद्र जोगी तलाठी सडावन ,पि एस सोनवणे तलाठी फाफोरे बु, मं अ. प्रशांत ठाकूर , मं.अ गवळी ,मं अ डी पी पाटील यांनी पकडले व सदर टेम्पो मुद्दे मालासह तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button